Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Til Gul Ladu
Products / Ready Packs / Ladu

Til Gul Ladu

140

तीळगुळ लाडू म्हणजे मकरसंक्रांतीचं खास गोड पक्वान्न. ही गोड चव आणि पौष्टिकता यांचा सुंदर संगम आहे. तीळ आणि गुळाचा संगम केवळ चविष्टच नाही तर शरीरासाठीही आरोग्यदायी आहे. तीळ हे उष्णता आणि ऊर्जा देणारं आहे, तर गुळ शरीर शुद्ध ठेवण्यास आणि उर्जा वाढवण्यास मदत करतो. यामुळे थंड हवामानात तीळगुळ लाडू खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. सप्रे फूड्स येथे उत्तम दर्जाचे तीळ व शेंगदाणे भाजून घेऊन गुळाच्या पाकात एकत्र करून वेलची पावडर घालून हाताने लाडू वळले जातात

Login

forgot your password?

OR