Reviews


Supriya Dusange
Owner of Shubhra Pearls
Mumbai

Priya Parulekar
CEO of DgFlick
Mumbai

Deepti Rane
Mumbai
नमस्कार जान्हवी मॅडम, तुम्ही कर्तुत्वाने मोठ्या आहातच पण मनानेही तितक्याच. आताच मिती ग्रुप च्या पुणे विभागातून पाककला मधे माझा नंबर आला होता. तिथे सप्रेज चे फराळ पाकीट मला मिळाले नव्हते ते दादर ला मला मिळाले. तुम्ही बोलला होतात. मी संपर्क करेन. खरचं. खरतर ते तेव्हा न मिळाल्याचं दु:ख नव्हतं परंतु .. त्याचा स्वाद घेतल्यावर वाटतंय की नसतच मिळालं तर.. इतक्या सुंदर चवीचे खाद्यपदार्थ मला मिळाले नसते. 😃 अतिशय उत्तम दर्जा आणि चवीचे पदार्थ आहेत. खरतर रेडीमेड घेताना नकोच वाटतात. परंतु याची प्रत्येक पदार्थची चव खरच घरगुती आहे. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व ब्रँड मधे हा माझ्यासाठी १ नंबर ब्रँड आहे उत्तम चवीचा 👌👌👌🧡तुम्हाला खरच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप प्रेम 🙏 माझ्याकडे तुमचा नंबर नसल्यामुळे इकडे फीडबॅक देत आहे.
सौ कौमुदी जोग चाकवते
(पुणे )

Login

forgot your password?

OR