Crushed Peanut Laddu


In the past, in our childhood when we used to feel hungry, our grandmother used to say ”2 minutes” and bring jaggery & peanuts in a bowl.


Peanuts and jaggery were consumed as a mid – meals snack pretty regularly.


Both These ingredients make the snack tasty and healthy.


Peanuts contain many nutrients like proteins, fats, vitamins, minerals.

Peanuts are rich in protein. It should be taken regularly for proper muscle health.


Peanuts are high in calcium, which is good for bones development and good bone health.


Peanuts are also rich in iron, when consumed with jaggery helps in increasing hemoglobin.


The vitamin B in peanuts helps in good brain health.


Peanuts are also high in useful antioxidants, which reduce the risk of heart disease and cancer.


Peanuts are also high in folic acid. Therefore, pregnant women should have it daily.


Peanuts are also good for good skin health because they contain the right amount of omega-6 fatty acids.


These peanuts, which are a boon for health, are also very tasty.



These laddus are also consumed on fasting giving you the much needed energy to survive the day

Get These delicious yummy laddus by your doorstep sweetly packed and delivered by  Sapre Foods


---------------------------------------------------------------------------


शेंगदाणा कूट लाडू  


पूर्वीच्या काळी “भूक लागली असं म्हंटल्यावर” आजी "बस २ मिनिटं  ' असं  म्हणून एका वाटीतून पटकन गूळ  शेंगदाणे आणून द्यायची.

मधल्या वेळेचा खाऊ म्हणून बरेचदा पूर्वी गूळ शेंगदाणे खायची पद्धत होती.


गूळ शेंगदाणे हा खाऊ जितका स्वादिष्ट तितकाच तो आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.


शेंगदाण्यांमध्ये  प्रोटीन, फॅट्स, जीवनसत्वे,खनिजे असे अनेक पोषक घटक असतात.


शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स असतात. मांसपेशींच्या योग्य आरोग्यासाठी याचे नियमित सेवन करावे.


शेंगदाण्यात कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असते त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते.


शेंगदाण्यामध्ये लोह म्हणजेच आयर्न चे प्रमाणही भरपूर असते, गुळाबरोबर याचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास याची मदत होते.


शेंगादाण्यातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. 


शेंगादाण्यामध्ये उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स देखील अधिक प्रमाणात असतात त्यामुळे हृदयविकाराचा तसेच कॅन्सर चा धोखा कमी होतो


शेंगदाण्यांमध्ये फॉलीक ऍसिड चे प्रमाणही अधिक असते . त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी याचे सेवन रोज करावे.


त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी देखील शेंगदाणे उपयोगी असतात कारण यामध्ये योग्य प्रमाणात ओमेगा ६ फॅटी ऍसिड असते.



असे हे आरोग्यासाठी वरदान असणारे शेंगदाणे छान खमंग भाजून, त्याचे कूट करून, त्यात गूळ आणि वेलची घालून तयार केलेले सप्र्यांचे शेंगदाणा कूट लाडू  चवीला देखील अतिशय रुचकर आहेत.


हे लाडू उपासाला देखील चालतात .

असे हे अत्यंत रुचकर आणि पौष्टिक लाडू घरबसल्या मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

Kut Laddu 

Login

forgot your password?

OR