भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी!
दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते.
संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.
आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते.
दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच.
याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात.
सप्रे फूड्स आपल्यासाठी अश्याच निरनिराळ्या चविष्ट फराळ घेऊन आलो आहोत.
मेगा पॅक मध्ये १ नव्हे ३ नव्हे तर तब्बल १० तिखट गोड फराळ मेनू आता एका बॉक्स मध्ये.
रवा
लाडू २०० ग्रॅम
खमंग बेसन लाडू २०० ग्रॅम
फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा २०० ग्रॅम
पोहा चिवडा २००
ग्रॅम
खारे शंकरपाळे २००
ग्रॅम
गोड शंकरपाळे २००
ग्रॅम
ओल्या खोबऱ्याची करंजी २०० ग्रॅम
सुक्या खोबऱ्याची करंजी २०० ग्रॅम
कुरकुरीत भाजणी चकली २०० ग्रॅम
तिखट शेव २०० ग्रॅम
सर्व पदार्थ खुसखुशीत आणि चवदार तर आहेतच सोबत आरोग्याला हि फायदेशीर आहेत.
दिवाळी फराळ मेगा पॅक सोबत हि दिवाळी आनंदाने साजरी करू आणि नात्यातील गोडवा आणखी वाढवू.
ऑर्डर करण्यासाठी www.saprefoods.com ला भेट द्या .