दिवळी आणि फराळ ह्यांचे नाते भरपूर घट्ट आणि मजेदार आहे. दिवाळीत केला जाणारा फराळ हा त्या वातावरणात शरीराला पूरक असे पौष्टिक घटक पुरवतो,म्हणून फराळाचे पदार्थ त्या काळात जास्त खाल्ले जातात.
दिवाळी हा सण ऑक्टोबर-नोव्हेंबर ह्या महिन्यादरम्यान येतो,ह्या महिन्यात थंडीचा ऋतू चालू झालेला असतो.
अश्या गार वातावरणात शरीराला ऊब देणारे आणि त्याचसोबत गरजेचे जीवनसत्वे मिळावे आणि सण अश्या दोन्ही कारणासाठी त्या काळात फराळ केले जावे असावे.
फराळात लाडू,चिवडे,शेव,चकली,शंकरपाळे ई. पदार्थ केले जातात.
ह्यापैकी बहुतेक पदार्थात बेसन वापरले जाते, ज्यात लोह तसेच अन्य घटकांचा समावेश असतो.
तसेच बेसन शरीराला उष्णता देणारा पदार्थ आहे. त्यामुळे तो थंडीत जरूर खावा. चिवड्यात वापरले जाणारे खोबरे आणि शेंगदाणे हे तितकेच हवेशे वाटणारे आणि सोबत प्रथिने पुरवणारे.
असे हे दिवाळी फराळ घरोघरी खाल्ले जातात. सप्रे फूड्स ह्या दिवाळीला तुमच्या कुटुंबासाठी फॅमिली पॅक घेऊन आले आहेत.
ह्या पॅक मध्ये ६ विविध प्रकारचे फराळ आयटम असतील.
पॅक चे वजन १ किलो २०० ग्रॅम असून ह्यात
खमंग बेसन लाडू २००
कुरकुरीत भाजणी चकली २०० ग्रॅम
गोड शंकरपाळे २०० ग्रॅम
पोहा चिवडा २०० ग्रॅम
तिखट शेव २०० ग्रॅम.
खमंग खुसखुशीत दिवाळी फराळ पॅक खास आपल्या फॅमिली साठी.
दिवाळी निमित्त एक हेल्थी आणि चविष्ट असा दिवाळी फराळ फॅमिली पॅक.
दिवाळी भेट म्हणून हा पॅक एक उत्तम पर्याय तर आहेच.
भेट द्या किंवा आपल्यासाठी मागवा ही चवींची मेजवानी. दिवाळीत खाल्ले जाणारे खास सहा पदार्थ ह्यात देण्यात आले आहेत.
ऑर्डर करण्यासाठी www.saprefoods.com ला भेट द्या.