• भाजणी चकली अहाहा ……..

भाजणी चकली हा बहुतेक मराठी माणसांचा वीक पॉईंट आणि सॉफ्ट कॉर्नर. पण मनाचा सॉफ्ट कॉर्नर पटकावणारी ही चकली चवीला मात्र कुरकुरीत आणि खमंगच हवी. बरोबर वाफाळलेला चहा असेल तर बघायलाच नको.


खरंतर चकली म्हटलं  की दिवाळी आठवते . दिवाळीच्या फराळाचा ती आद्य आणि अविभाज्य भाग आहे. पण आता तो इतका लाडका पदार्थ बनला आहे कि आम्ही बाराही महिने उपलब्ध करून देतो. चकली जेवढी खमंग आणि हवीहवीशी असते त्याचप्रमाणे ती आपली शरीराला फार फायदेशीर हि असते.


  • चकलीच्या भाजणी  मध्ये तांदूळ, मुगडाळ, चणाडाळ,उडीद डाळ, धने, जिरे यांचा  योग्य प्रमाणात वापर केला जातो.
  •  सगळे जिन्नस छान  खमंग भाजून मग त्याची भाजणी  बनवली जाते.  
  • सगळ्या डाळींचा योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे चकली ही प्रोटिन्स,कार्बोहैड्रेट्स, फॉस्फोरस , आयर्न ,फायबर यांचा उत्तम स्रोत आहे. 
  • जिरे आपली पचन शक्ती वाढवते .
  • धने प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते आणि उत्तम अँटिऑक्सिडंट देखील आहे.

 अशी हि सर्वगुण संपन्न चकली पिढ्यानपिढ्या पासून काळापासून आपल्या घरात बनवली जाते.चकली हा असा खाद्य पदार्थ आहे ज्याला कोणत्याही वयोगटातील लोकं नाही म्हणत नाही,म्हणूनच असा हा पौष्टिक आणि चमचमीत चकलीचा पूडा नेहमी घरी असायलाच हवा.

घर बसल्या खमंग आणि कुरकुरीत अश्या पौष्टिक चकलीचा आस्वाद घ्या, ऑर्डर करा येथून .

----------------------------------------------------------------------------------------------------------


Bhajani Chakli Ahaha ..

Bhajani Chakli is the weak point and soft corner of most Marathi people. But a soft corner of the mind this chakli tastes crispy and delicious. And with a hot steaming tea it goes very well. 


In fact chakli reminds of Diwali. It’s been the first and inseparable part of Diwali Faral. But now it has become such a favorite food that we make it available for twelve months. Chakli is as delicious and enjoyable as it is very beneficial to your body.


  • In Bhajani, Suitable portions of  rice, mug-dal, chana-dal, urad-dal, coriander powder, cumin powder Are mixed extensively.
  • Then it’s been roasted nicely to make a bhajani mixture.
  • Due to proper mixing composition of all pulses, Chakli is rich in proteins, carbohydrates.
  • It is an excellent source of phosphorus, iron and fiber.
  • Cumin seeds Increases your digestion.
  • Coriander boosts immunity power and it  is also an excellent source of antioxidants.
  Such are all the virtues ,Wealthy bhajani chakli has been made in our home for generations.

Now get this crunchiest and healthy bhajani chakli at your doorsteps.To order  click here.

Login

forgot your password?

OR