गुळपोळी ही  'मकर संक्रांती' या सुगीच्या सणाच्या दिवशी घरोघरी तयार केली जाते.


हा सण साजरा करण्यासाठी महाराष्ट्रीयन लोक ही पारंपारिक ' गुळपोळी ' , तिळगुळ वडी किंवा लाडू तयार करतात.

गूळ आणि तीळ हे मुख्य घटक आहेत जे शरीराला उबदार ठेवतात तसेच थंड हिवाळ्यात आवश्यक पोषण पुरवतात.


तीळ आणि गूळ यांचे मिश्रण स्वादिष्ट आहे आणि इतर विविध गोड पदार्थांमध्ये वापरले जाते.



त्यामुळे शरीराला आवश्यक उष्णता देणारे काही पदार्थ पुरवण्याचा आम्ही विचार केला.


आणि मग अश्या वेळी गूळ, तीळ आणि खसखस ​​यापेक्षा चांगले काय असू शकते.


सगळ्यात गुळपोळी किंवा तिळगुळ पोळी वेळेच्या आधी बनवून ठेवता येते. हवाबंद डब्यात ठेवल्यावर पोळी आठवडाभर ताजी राहते.


प्रवासात नेण्यासाठी तर हि पोळी एक उत्तम खाऊ असू शकतो. हि गुळपोळी तुमच्या मुलांसाठी जेवणाचा डबा म्हणून देखील सर्वोत्तम आहे.


थंडीत खाल्ले जाणारे बेस्ट स्नॅक म्हणजे गुळपोळी, चविष्ट आणि पौष्टिक!


तुम्ही हि पोळी कधीही गरम करू शकता आणि त्यावर तुपाची धार म्हणजे खवय्यांसाठी परमसुख.


थंडीतल्या साखरेच्या लालसेसाठी संध्याकाळचे सर्वोत्तम स्नॅक्स म्हणजे गुळपोळी.


हल्लीच्या धावपळीच्या जीवनात पारंपरिक पदार्थ साहजिक बनवले जात नाहीत, मग असे पौष्टिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ बाहेरून बाजारातून आणले जातात. परंतु बाहेरचे पदार्थ हे नेहमीच शुद्ध नसतात.



सप्रे ह्यांची गुळपोळी  हि काळा गूळ, तीळ, रिफाईंड तेल, सुकं खोबरं , बेसन आणि वेलची पूड असे विविध पदार्थ एकत्र करून पौष्टिक बनवली जाते.

ह्या गूळपोळीत वापरले जाणारे सगळे जिन्नस हे  शुद्ध असून आम्ही त्यांची हमी देतो.

गुळपोळी तसेच अन्य उबदार पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करा www.saprefoods.com अधिक माहिती साठी 


Login

forgot your password?

OR