मानाची पुरणपोळी, होळी म्हटलं कि पुरणपोळी हे समीकरणच आहे. किंबहुना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी आरोळी आपण होळीला देतोच. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश , कर्णाटक,आंध्र प्रदेशआणि तामिळनाडू या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावाने अत्यंतआवडीने खाल्ली जाणारी पुरणपोळी ही आपल्या खाद्यसंस्कृतीमधील फार पुरातन आणि प्राचीन पाककलाआहे. पुरणपोळीचा उल्लेख १२ व्या शतकातील अभिलाषितार्थ चिंतामणी या संस्कृत पुस्तकात सापडतो जे कल्याणी चालुक्य राजघराण्याच्या(आत्ताचा कर्णाटक प्रदेश )राजा तिसरे सोमेश्वर यांनी लिहिले होते . पुरणपोळीआणि त्यावर साजूक तूप म्हणजे खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच. चणाडाळ, गहू, मैदा ,गूळ,
साखर, वेलची ,जायफळ हे पुराणपोळीतील मुख्य घटक. चणाडाळ हे प्रोटिन्स चे प्रमुख स्रोत आहे ,तसेच त्यामध्ये फायबर देखील अधिक प्रमाणात असते . गुळापासून शरीराला लोह म्हणजेच आयर्न मिळते. वेलची,जायफळ पचनशक्ती वाढवतात .अशा या सर्वगुण संपन्न पुराणपोळीला नैवैद्यामध्ये नेहमीच मानाचे स्थानअसते. सप्रें कडून तुम्हाला ताजी पुरणपोळी होळीची वाट न बघता वर्षभर केव्हाही मागवता येईल.
मऊ लुसलुशीत पुरणपोळी आता घरबसल्या मागवा sapre.com वरून .
लिंक वर क्लीक करा आणि घरपोच सेवेचा आनंद लूट.
--------------------------------------------------------------------------------------------------
** Healthy Puranpoli **
Holi & Puranpoli is always considered as a great combination. In fact, there is a good old saying that Holi Re Holi Purana chi Poli.
Puranpoli is one of the oldest and most ancient cuisines in our food culture, it has been eaten and called by different names across Gujarat, Maharashtra, Madhya Pradesh,Karnataka, Andhra Pradesh, and Tamil Nadu.The concept of Puranpoli is mentioned in the 12th century Sanskrit book Abhilashitartha Chintamani, written by ,Someshwar III, king of the Kalyani Chalukya dynasty (now Karnataka).
Puranpoli and Sajuk Ghee on it is a feast for many people especially food lovers.
Chana dal, wheat,maida, jaggery, sugar, cardamom nutmeg are the main ingredients in Puranpoli. Chana dal is a major source of protein and is also high in fiber. Our body receives iron from having jaggery regularly. Cardamom nutmeg enhances digestion.
Such an all-encompassing Puranapoli has always had a place of honor in Naivaidya.
You can order fresh Puranpoli from Sapre’s anytime throughout the year…no need to wait for Holi to arrive.Order now by clicking here.